ज्या व्यक्ती गणितात प्राविण्य मिळवतात त्या उत्तम साहित्यिकही होऊ शकतात वा उत्तम साहित्यिक गणितात प्राविण्य मिळवू शकतात असेही म्हणता येईल,

हे तर प्रचलित समजाला मोठाच धक्का देणारे आहे. असो. लेखमाला माहितीपूर्ण आहे. छापून घेऊन जवळ ठेवावी म्हणजे आडवे पडून सावकाशीने वाचता येईल, असाही एक विचार आहे! कारण हे सर्व एका वाचनात समजून घेणे माझ्या मेंदूच्या आवाक्याच्या पलीकडचे आहे.  

-मीरा