तुला मी भेटलो होतो, दिसांची त्या पळे झालीखरे आहे, तुझ्यानंतर मला न मोजणे आले
उन्हातान्हात धुंडाया निघालो स्वप्ननगरीलाधुळीच्या ऐवजी कैसे कपाळी चांदणे आले