मी अनुशी सहमत आहे, डिस्क्लेमरसह.
पण प्रशासनाने आपली भूमिका का स्पष्ट करावी? त्यांना जाब विचारणारे आपण सर्व कोण? प्रशासकांचे काही विशीष्ठ विचार, काही भूमिका, काही जणांच्या विचारांप्रत जास्त सहमती का बरं असू नये? ते आपले इतर व्याप सांभाळून आणि वेळोवेळी सुधारणा करुन स्वखर्चाने मनोगत चालवत आहेत.
हे का पटू नये?