१) जमेल तश्या इतर भाषिकांच्या नावाने खडे फोडण्याचे मौलीक काम करते.
२) केवळ मराठी च नाही तर मराठी माणूस सुध्दा मुंबईत टिकून रहावा म्हणून जास्त पैसे पडले तरी लागणा-या वस्तु होताहोईतो मराठी माणसाच्या दुकानातुनच विकत घेते.
३) माझ्या कामाशी सबंधित ; सेवा सुध्दा मराठी माणसांकडून घेण्याचा प्रयत्न करते.
४) मराठी समजणा-या माणसांशी मराठीतूनच बोलते.