नन्याचे बुफे पार्टीत आलू-पराठ्यांवर ताव मारताना पाहुन- 'वेगात पराठे मीच हाणले सात'(नन्याची फुकटच्या पार्ट्यातील पचनशक्ती इतकी दांडगी आहे की, तुम्ही 'सात'च्या ठिकाणी 'साठ' म्हटले तरी काहीच बिघडणार नाही..नन्याचे पोट तर नक्कीच नाही)मस्तच!
साती काळे.