माझे किती उडवले त्याची गणती ठेवली नाही but who cares? फार काय मोठे चौकार षटकार मारले नव्हते.
असो. एक पटतं
Being here is a privilege not right.
घरातील कर्त्या माणसाचा एखादा निर्णय आवडला नाही तर एकवेळ आपण निषेध नोंदवू शकतो पण कर्त्या माणसाच्या त्याच्याच घरातील वागण्याला लुडबुड म्हणू शकत नाही.
सहमत.
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. आता या शिक्षेला काय म्हणू? :( (ह. घ्या)