यामुळेच त्यांना जे योग्य वाटेल ते ते ठेवतील उरलेले उडवतील, स्थलांतरित करतील.

असे असले तरी, लिखाणात बदल करण्याचे काही निकष* आहेत असे वाटते. ते निकष न पाळणाऱ्या साहित्यात (मग ते जुन्या मनोगतीने लिहिले असे वा नव्या) बदल केला जातो असे वाटते.

प्रत्येकवेळी ते त्याचं सुयोग्य स्पष्टीकरण देतात असं मला वाटतं

सहमत. प्रशासक आपल्या अधिकाराचा संतुलित वापर करतात असा अनुभव आहे.

* हे निकष योग्य आहेत किंवा कसे ह्यावर मतभेद असू शकतात.