पुन्हा एकदा उत्तम लेख. धन्यवाद.

'असे रोज मरण्यापेक्षा मला फासावर जायला अधिक आवडेल. शिवाय फाशी झाली तर पटकन मोकळा होईन व पुन्हा इथेच जन्माला येईन व पुन्हा लढेन'.

वरिल उद्गार वाचून पाठ्यपुस्तकातील 'भेटेन नऊ महिन्यांनी' या कवितेची आठवण झाली. यामधला फाशीची शिक्षा झालेला क्रांतीकारक मुलगा आपल्या आईला (भारतमातेला?) बरोबर असेच सांगतो.

(लाडका लेक एकुलता, फाशीची शिक्षा होता
कवटाळूनी त्याला माता, अतिअक्रोशे रडते केविलवाणी
भेटेन नऊ महिन्यांनी....
अशा ओळी स्मरणांत आहेत.)

--लिखाळ.