'आई' हा विषयच असा आहे की त्यावर कितीही वाचायला, ऐकायला आवडते. मी जेंव्हा शीला मॉस यांचा लेख वाचला तेंव्हा मला असे वाटले की मनोगतींनाही तो आवडेल. भारतीय आईला जी जी विधाने लागू होतील असे मला वाटले तीच इथे दिली आहेत.आनंदयात्री, मन्जुशा,शशांक, व्यक्त-अव्यक्त,प्रियाली, सर्वसाक्षी, भोमेकाका, तुम्हा सर्वांना लेख आवडला हे वाचून खूप बरं वाटलं.