एक तर आपण फुकटे! इथे मराठीतून लिहायला मिळतंय, मराठी वाचायला मिळतंय, काही एक मनोगत व्यक्त करायला मिळतंय हेच नशीब समज! अरे एवढे तरी आपल्यावर मनोगताचे उपकार नक्कीच आहेत. आता अजून काय पाहिजे?

सहमत.

 -  सूर्य