अनुवाद छान झाला आहे. मूळ गाण्याच्या चालीत अगदी जसेच्या तसे सर्वच गाणे  गाता येत आहे. आत्ताच मनातल्या मनात गायले पण!