हे खरे असेल तर हा शुद्ध नालायकपणा आहे, नीचपणाची परमावधी आहे.
मग गांधींना हरामखोर, देशद्रोही म्हणणारे कोण? तेव्हा कुठे जातात हे निषेध, हे धिक्कार? हा शुद्ध नालायकपणा आहे, नीचपणाची परमावधी आहे, असे तेव्हा म्हणायला नको काय? हे लोक नीच, निर्लज्ज आणि हलकट नाहीत काय?