चित्तरंजन,

अनेक राष्ट्रपुरुष, देवदेवता, सन्मान्य व्यक्ति यांच्याविषयी अनेकांनी बरे वाइट लिहिले आहे. प्रश्न असा आहे की अनेक विद्वानांनी लिहिलेली व सत्य असलेली चरित्रे सोडून नेमके हे लेखनच विद्यार्थ्यांसाठी का निवडले गेले?

२) त्या दिवशी संसदेत जी पुस्तके सादर केली गेली त्यांत विद्यार्थ्यांना शिकवू नयेत असे काही वाईट शब्द व जातीवाच्क शब्द होते. त्या चुका कोणाच्या?

एकीकडे थोरांची विटंबना करायची आणि जबाबदारी स्विकारायची वेळ आली की 'मी नाही हो, तो अमका तमका असे म्हणत होता; मी फक्त ते इथे सांगितले' असा पवित्रा घ्यायचा.

आणि अशा चुका चाचा नेहेरु वा गांधींच्या बाबतीत का बरे घडल्या नाहीत वा प्रदर्शित केल्या गेल्या नाहीत?