तुम्ही भयंकर विषय निवडलाय! कोणी सरळमार्गी घेतला तर ठिक नाहीतर तुम्हाला न ओळखणारे सुद्धा कारण नसताना अगदी "आंबट्शौकीन" "वाईट नजर" अशी भयानक विशेषणे लाऊन टाकतील. तेव्हा सावधान!