हिंदु धर्म सगळ्यानी आपल्या मना प्रमाणे वाकवला. पण तरी सुद्धा हिंदु धर्मातील काही रितिभाती अजुनही थक्क करणाऱ्या आहेत. येवढी विविधता ईतर धर्मात आहे का?