मृण्मयीताई,

गझल खूप छान आहे. सगळेच शेर आवडले. सहज़सुंदर आहेत.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.