("'I don't owe the world an explanataion explanation!' हे काय फक्त माझेच ब्रीद असावे की काय?" असे [स्वतःची जाहिरात करण्याचा प्रमाद पत्करून] विचारावेसे वाटते.)
---------------------------------------------------------------
अरे बापरे! १०%चे विघ्न पार पाडल्याशिवाय शुद्धिपत्रसुद्धा देता येत नाही! काय करावे? देवा परमेश्वरा, तुझ्याच हातांत आहे रे बाबा सगळं! तूच वाचव आता! भक्ताच्या हाकेला धाव रे धाव! (देवाने तारण्याऐवजी देवालाही तारे दिसले असावेत बहुधा!)