तुमच्यासारखेच माझेही बालपण एका छोट्या खेड्यात गेले आहे, त्यामुळे तुम्ही लिहिता तेव्हा तेच माझ्या डोळ्यापुढे उभे राहते.
असेच लिहीत राहा.
साती काळे.