रंगाराव,

एकमेकांच्या देशात जायला परवानग्या लागायाला लागल्या. लोकसंख्या वाढली. जगायचे नियम तयार झाले. अर्थात निसर्गनियमाना डावलून.

ह्यात लोकसंख्या निसर्गनियमाला डावलुन कशी वाढली ते कळाले नाही !!

(तज्ञ्यांकडुन खुलासा व्हावा...)