शशांक -
आपला प्रतिसाद वाचला आणि बरे वाटले. "मला जे म्हणायचे आहे/होते ते अगदीच अगम्य नाही" असा एक उगाचच एक सुटकेचा निःश्वास सोडला.
धन्यवाद!

पुरवणी -
वेळेचा अभाव की आधी राहून गेले की विसंगती लक्षात आली हा काथ्याकूट माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही.
तसेच जे विसंगत वाटते ते चुकीचेच असले पाहिजे असा आग्रह कधीच धरलेला नाही आणि धरणारही नाही.
मनोगताचे कौतुक आणि अभिमान माझ्यासकट बरेचसे बाळगतात त्याचप्रमाणे अधिकाधिक लोकांनी विसंगती -- मग ती शुद्धलेखनातील असो वा त्यांपलीकडील -- सामोरी मांडली तर नुकसान होणार नाही... भलेच होईल.