मला वाटतं प्रशासन आणि कंपूबाजी हे विषय आता चावून चोथा झाले आहेत. ह्या शिवाय दुसरे विषय नाहीत काय चर्चेला?
(१)
चर्चेला काहीतरी घ्यायचे म्हणून हा विषय घेतलेला नव्हता... तसा इतर कोणताही घेतलेला नाहीच. मनोगतावर काही नवे बदल नुकतेच घडले त्यामुळे त्याबद्दलचा संभ्रम चव्हाट्यावर मांडला. मनोगत हे स्टॅटिक नसून डायनॅमिक आहे... कोणत्याही जिवंत मंच/चळवळ/माणसं यांच्या सहज लक्षणाप्रमाणे जेव्हाजेव्हा बदल होतील तेव्हातेव्हा कोणी ना कोणी काही प्रश्न विचारणे हे टाळता येण्यासारखे नाही!
(२) मलाही कंटाळा आलायं ह्याचा... अगदी साती/चित्त आणि इतरही अनेकांसारखा... लवकरच एखादा econimics मधला प्रयोग नाहीतर गणितातले कोडे टाकतो.