आपल्याप्रमाणेच वैद्य व एकलव्य यांना (आता तरी) वस्तुस्थिती समजेल ही अपेक्षा आहे.  (त्यांना ती समजली नाही किंवा त्यांनी ती हेतूपूर्वक समजून घेतली नाही तर "हू केअर्स?")

आय डू केअर! 
आय स्टॅड फ़ॉर इच स्टान्स आय हॅव टेकन ऍन्ड फ़ॉर इच कॉमेन्ट आय हॅव पास्ड्.

आपल्या भावना दुखावल्या असतील तर मनःपूर्वक माफीपत्र!
पण पुन्हा पुन्हा चर्चाप्रस्तावाकडे पाहिल्यानंतर मला अजूनही असेच वाटते की आपला रोख अस्थानी आहे, ... अकारण आपण ही चर्चा आपल्यावर ओढवून घेत आहात.