रोहिणी. प्रतिसादाखातर धन्यवाद.

कुणीतरी वाचत आहे. कुणालातरी लिहीलेले आवडत आहे.
ही पावती मिळणे अशा प्रकारच्या अप्रत्यक्ष चावड्यांवर खरोखरीच गरजेचे असते.

प्रतिसादांअभावी लिखाण बंद करण्याचा मोहही अनेकदा होतच असतो. आंतरिक समाधान हा भाग जर लेखनात नसता तर ते एव्हाना बंदही झाले असते. असो. प्रतिसादाखातर पुन्हश्च धन्यवाद.