कंसातली स्वगतं / स्पष्टीकरणे वाचून मजा वाटली. चांगला प्रयत्न.

असो.

बरीटो खाणं म्हणजे मला ही एक दिव्य असतं. पण फारच चविष्ट प्रकार... उद्या Chipotle ला भेट द्यावी असा विचार करते आहे.