अवो पन तुमासनी यवडं कावाया काय झाल समजलं न्हाइ राव. रीकाम्या येळेत तुमीबी पार्ट-टाइम परशासकगीरी करता का काय 'रीकामटेकडे' राव? ह. घ्या....
न्हाइ, 'येड लागलय काय?' 'फुटा आता' असलं लीवुनबी तुमच्या परतीसादावर नांगर फीरत न्हाइ त्येचं शिक्रेट काय त्येवडंबी सांगा..