विसोबांचे म्हणने एकदम खरे.

अजून एक सांगतो, माझे काही मित्र मेडीकल ला होते.

ते लोक, शिक्षक नसताना त्या देहाच्या अवयवांशी खेळायचे. थोडक्यात त्या देहाचा हात क्रिकेट ची बॅट बनायचे आणि अजून काही.

पण मी नेत्रदान करणार आहे.

सुमीत