बहरला प्राजक्त स्वप्नांचा असा कीवेचण्याला रात ही अपुरीच आहेरंगली ही स्पंदनांची जुगलबंदीआणि लय गात्रातली चढतीच आहे... हे दोन्ही शेर फार आवडले! एकंदरित छान गजल!