लेख वाचला. त्यात काही शब्दाना दुसरे शब्द वापरावे अशी सुचना कराविशी वाटली म्हणून हा प्रतिसाद.
hydrostatic equilibrium ला स्थैर्य ऐवजी सन्तुलन
गुरुत्वमध्य हा नेहमी त्या पदार्थाच्या आत असतो. दोन पदार्थांच्या दरम्यान असणाऱ्या अशा जागेला गुरुत्वकेन्द्र म्हणावे.
बल की त्वरण ?
-आनंद