भयकथा आवडली. खूप छान लिहिली आहे.

वासूचा मृत्यू टाळून स्वाती आणि 'त्या' मुलाचे प्रेम फुलले असते तर अधिक आवडले असते. असो. कथेचा शेवट कसा करावा ह्याचे स्वातंत्र्य सर्वस्वी लेखिकेकडे आहे.

अभिनंदन.