चांगला लेख.

या ब्रह्मदेवालाही सखारामांची संगत मिळाली आहे. आमचे सखाराम मात्र जरा चलाख असत, सगळ्या ब्रह्मदेवांचे धाबे दणाणत. कधी प्रोग्रॅम तर कधी ड्रॉईंग मधील शंका, टाळाटाळ करून वैताग यायचा. पण महिन्याच्या शेवटी असिस्टंटशिप (TA) बँकेतून घेताना बरे वाटायचे.

-भाऊ