अजितसिंगाना माझे विनम्र अभिवादन!!! सर्वसाक्षी आपण फार मोलाचे कार्य करत आहात. ज्ञात -अज्ञात क्रांतिकारकांची यशोगाथा फार परिणामकारकपणे आपण शब्दबद्ध करीत आहात त्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन!--सहमत आहे.
जयन्ता५२