१. आपण शर्टवर झेंडा लावताना त्यावर टाचणी लावतो हे योग्य आहे का? मला वर दिलेल्या दुव्यात काही सापडले नाही. असेल तर कृपया सांगावे.

२. इथे  दाखविल्याप्रमाणे पोलिस आयुक्तांची ही ह्यात चूक होती का?
माझ्या मते त्यांची ही चूक होतीच. जो माणूस इतरांना कायद्याप्रमाणे वागविण्याची जबाबदारी घेतो त्याला लक्ष द्यावेसे वाटत नाही की आपल्या छातीवर लावलेला झेंडा उलटा आहे की सरळ? आणि त्यांना मुभा दिली जाते की हे जाणून बुजून नाही केले?