आदरणीय मैथिलीबाई,

लेख खूप छान आहे. आपल्या लेखनात सकसता आहे आणि टीकेला आपण सकारात्मकतेने स्वीकारले आहे हे कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.

आपला
(प्रभावित) प्रवासी