मोजक्या पण अर्थपूर्ण शब्दांतली सुंदर कविता.
मी पुन्हा तरुण, ययातीसारखा;माझा मुलगा जख्ख म्हातारा,परंपरेच्या ओझ्याने वाकलेला . .
सुरेख पंक्ती. थोडक्यात बरंच काही सांगून जाणाऱ्या.
-प्रियाली