लेख मस्त. वाचताना मजा आली.
(पण कृष्णाकाठी इंग्रजी हे थोडं छत्रपतींच्या राज्यातलं वाटतं, ब्रम्हदेवाचं इंग्रजी हे जास्ती पेशव्यांच्या राज्यातलं असल्यानं ते कृष्णाकाठी पेक्षा सदाशिवपेठी वाटतं, असो.) हे आणि इतर स्वगतं, सं. स्प. फार मजेदार.
पुढील लेखनास शुभेच्छा.