'हा विनोद होता, आता हसा बंर !!' असं सांगितल्यावर हसण्याऱ्या लोकांकरता माझे विनोद नसतात, कृपया गैरसमज नसावा.
वरील प्रतिसादात हा विनोद आहे हे मी लिहील नाही, ते नजरचुक म्हणुन नाही, तो माझा standard आहे.