कसे भटकावे हे मनोगतीकडून शीकावे...
हे नविन मनोगतीना कळावे .... अशीच ईच्छा !!!!
आपलाच !
काय आहे .. ज्याला कळाले त्या ला माझे सलाम !
बाकी धन्य आहात काय बोलावे !
>>>>>>>>>>>>>>
जे झोप घेतात त्यांना भास होतात
जे ध्यास घेतात त्यांचेच घोडे दौडतात.
वैशाली सामंत.
सुदंर !! वा !