मीही अनुशी सहमत आहे. पण सहसा प्रशासनाची धोरणे मला खटकलेली नाहीत, अगदी संपूर्ण बहुमताच्या विरोधात असलेलीही. त्यामुळे या मुद्द्यावर मी जास्त न बोलणेच बरे. काही माणसांमध्ये मतांतरे असू शकतात तशीच सहमतीही असू शकते.

सध्याच्या चर्चेत एकलव्यांनी प्रशासकांना निरोप पाठवून असा पंक्तिप्रपंच का असा प्रश्न विचारला असता तर चुटकीसरशी प्रश्न सुटला असता असे मला वाटते.