काही सुधारणा आहेत....
(केंद्रीय उड्डयन मंत्री - केंद्रीय वाहतूक मंत्री)
'नागरी विमान वाहतुक मन्त्री' असा अनुवाद होईल. कारण हे खाते केवळ केन्द्रातच आहे. त्यामुळे पुन्हा 'केन्द्रीय' म्हणायची गरज काय?
लेखाजोखा - ताळमेळ
अनुवाद - भाषांतर
हे दोन्ही शब्द मराठीत चालतील असे माझे मत आहे.
बाकी शब्दान्बाबत सहमत.