अनु, खारोळ्या अगदी लाजवाब आहेत. मनोगत वर जिन्नसाच्या फैरीच्या फैरी होत आहेत. त्यात माझीही एक खारोळी (टिपीकल चेन्नई टच)

"ईकडे भात तिकडे भात
जिकडे तिकडे भातच भात
कोंबुन कोंबुन कितीही कोंबला तरी
आपली मात्र भुकच नाही जात"

अहो, कुणी ऑमलेट कसे बनवायचे ते शिकवता काय?

आपला,
(पोळी-प्रेमी)विजय