१. आचारसंहितेतल्या तरतुदी पाहता, झेंड्याला टाचण्या लावणे अपमानकारक समजले आहे.

२. तेच चित्र परत

ध्वज आचारसंहितेबाबत कायद्यासमोर सगळे सारखे असावेत असे वाटते. झेंड्याची घडी चुकीची घातली म्हणून ७ दिवसांची कोठडी होऊ शकते, तर उलटा झेंडा लावल्याबद्दल योग्य ते शासन होण्यास हरकत नसावी.