खरंतर, श्री. मिलिंद यांना काय नको ते कळाले नाही.
हा अनुवाद फार सुंदर आहे,
चालही जमली आहे,
यात काही वाद आहे का ?
सुहास.