निघून जाण्यापूर्वी "फूलाने "
एकदा तरी मागे वळून पहायला हवे होते
आता कुठे एका सुरवंटाचे रुपांतर
फुलपाखरात होत होते.
खुप सुंदर !
अभिनंदन !
सुहास.