प्रार्थना सुंदर आहे.
कर्माचा स्वामी मीच
स्थिर बुध्दी देई हीच
वळो माझी दृष्टी आत
माझे ठायी तुझा अंश
मोहमाया करिती दंश
दवा हो रे एकदंत
हेही छान आहे, पण 'दवा' हा शब्द एकंदर रचनेशी थोडा विसंगत वाटतो आहे.
माझे ठायी तुझा अंश
मोहमाया करिती दंश
तयां वारी एकदंत
असे काहीसे करता येईल का?