वा जयंतराव,
भेट नजरांची जरी पहिलीच आहे
काळजाची मागणी भलतीच आहे
हा मतला अगदी सहज सुंदर आहे. लाटेचा शेरही.
बहरला प्राजक्त स्वप्नांचा असा की
वेचण्याला रात ही अपुरीच आहे...
वा! सुंदर!

- कुमार