पुढे....
का कुणास ठाऊक तो थंडगार लिबलिबीत स्पर्श स्वातीला या वेळेस परका वाटला नाही. तिने हळूच आपला हात पिंटूच्या पाठीवर ठेवला आणि त्याला जवळ ओढले. पिंटूनेही तिच्या गळ्याला गच्च मिठी मारली.
स्वातीनेही पिंटुला जवळ ओढले. येवढ्यात तिला मागुन धक्का बसल्याची जाणीव झाली. काही कळायच्या आत स्वाती जिन्याखाली पड्ली होती. कपाळावरुन रक्ताची थंडग़ार धार लागली होती.
क्षीण नजरेने तीने वर बघीतले पीन्टु आणी वासु तीची वाट बघत होते....