श्रावण पाळणाऱ्या अधीर मांसाहारी जनांची सोय!गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उंदरास मटणाचा नैवैद्य दाखवतात. अशी प्रथा आहे. गणपतीस मांसाहार निषिद्ध म्हणुन उंदीर बीबी.(बीबी शब्द कसा आला माहीत नाही.)