एकंदरच कविता 'वेगळी वाट'ते व छानही.

हिरवा मळा छानच;
                           आता काटेरी कुंपणावर लिही!
             भाटगिरी सोड आता
                           -  राजाच्या माजोरेपणावर लिही!

या ओळी खूप आवडल्या हो.राजाच्या माजोरीपणावर लिहण्याचे आवाहन करणेही विलक्षण आहे.

अजूनही बरंच लिहावं कवितेवर असं वाटतय पण नको.रसग्रहण करायला लागलो तर उगीच प्रा आहोत असे वाटू नये.(स्वतःला बरं कां !)