गणेशाचे अभंग समयोचित आहेत.

एक शंका- कंठशोष ह्या शब्दाला नकारार्थी छटा आहे. आपल्याला मोठ्या उत्साहात जल्लोष, गणेशाचे स्वागत असे अपेक्षित आहे असे वाटते, तसे असेल तर गणेशाचे नाव घेण्यासाठी कठंशोष हा शब्द खटकतो,

पण जर मुद्दाम हा शब्द्प्रयोग केला असेल तर ह्या शद्बातून आजच्या गणेशोत्सवाची काळी बाजू वाचकांपुढे ठेवायची आहे असे सुद्धा मनात आले.

चू.भू.द्या̱̱ घ्या.