एकंदरीत वर्णन आवडले.
(माझ्या रांगोळीतील ठिपके गोल येण्याऐवजी अजूनही उभ्या रेषांसारखे येतात. आणि वक्र रेषा काढताना रेषेच्या दिशेप्रमाणे सफाई कमीजास्त होते. पण रंग भरुन चुका लपवायचा प्रयत्न करते बापडी!!)